पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

COVID-19 UPDATE.

  सर्व भाविकास कळविण्यात येत आहे कि सोमवार दिनांक १६/११/२०२० पासून मंदिर सर्व भाविकांसाठी उघडण्यात आले आहे. तसेच या पुढे मंदिर शनिवारी देखील उघडण्यात येईल. रुईच्या पानांचे हार व तेल देखील उपलब्ध आहेत. मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी मास्क लावणे, प्रवेशद्वाराजवळ असलेल्या sanitizer लावणे अनिवार्य आहे. तर कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी हि विनंती.